निवासी अभ्यासवर्ग निकाल 2023

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निवासी आणि  निर्धार-निवासी अभ्यासवर्गाचा निकाल 100%

निवासी अभ्यासवर्ग 2023

  • 94% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी -- 16
  • 90% ते 94% गुण प्राप्त विद्यार्थी -- 21
  • 85% ते 90% गुण प्राप्त विद्यार्थी -- 14
  • 80% ते 85% गुण प्राप्त विद्यार्थी --  03

संस्कृत विषयात 4 विद्यार्थ्यांना तर विज्ञान आणि समाजशास्त्र विषयात प्रत्येकी 3 - 3 विद्यार्थ्यांना 100 गुण

मराठी विषयात 2 विद्यार्थ्यांना 98 गुण तर गणित विषयात 2 विद्यार्थ्यांना 99 गुण प्राप्त.


निर्धार - निवासी अभ्यासवर्ग 2023

  • 80% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी -- 02
  • 70% ते 80% गुण प्राप्त विद्यार्थी -- 14
  • 60% ते 70% गुण प्राप्त विद्यार्थी -- 09
  • 50% ते 60% गुण प्राप्त विद्यार्थी --  09


वरील गुण हे Best of 5 नुसार नसून सर्व विषयाच्या गुणांची मिळून टक्केवारी आहे.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
सोमवार, 27 मे 2024  01:00 PM
ठिकाण
निर्धार-निवासी अभ्यासवर्गाचा निकाल
पत्ता