सवाई एकांकिका स्पर्धा २०२०

चतुरंग सवाई स्पर्धेचा निकाल दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी लागला. चतुरंग सवाई एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी जल्लोषपूर्ण वातावरणात पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.

• ‘सवाई एकांकिका प्रथम’- अ बास्टर्ड पॅट्रीऑट     
दिशा थिएटर्स आणि ओमकार प्रोडक्शन, कल्याण

• ‘सवाई एकांकिका द्वितीय’ – बुद्रुकवाडीचा मारुती बाटला     
रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई.

• ‘सवाई प्रेक्षक पसंती एकांकिका’ – ब्रम्हास्त्र    
एम. डी. महाविद्यालय, मुंबई

• ‘सवाई लेखक’ – ईश्वर अंधारे, तारा आराध्य
निरूपण – रंगपंढरी नाट्यसंस्था,पुणे

• ‘सवाई दिग्दर्शक’ – संकेत पाटील, राजरत्न भोजने
अ बास्टर्ड पॅट्रीऑट – दिशा थेटर आणि ओमकार प्रोडक्शन कल्याण

• ‘सवाई अभिनेता’ – रोहन सुर्वे
ब्रम्हास्त्र – एम. डी. महाविद्यालय, मुंबई

• ‘सवाई अभिनेत्री’ – सिमरन सईद
अ बास्टर्ड पॅट्रीऑट – दिशा थिएटर्स आणि ओमकार प्रोडक्शन, कल्याण

• ‘सवाई प्रकाशयोजनाकार’ – अमोघ फडके
बुद्रुकवाडीचा मारुती बाटला – रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई

• ‘सवाई ध्वनीसंयोजक’ – हर्ष राऊत, विजय कापसे
निरूपण – रंगपंढरी नाट्यसंस्था,पुणे

• ‘सवाई नेपथ्यकार’- तनया कामटे
एकांकिका : अ बास्टर्ड पॅट्रीऑट     
संस्था : दिशा थेटर आणि ओमकार प्रोडक्शन कल्याण

• सवाई अंतिम फेरी परिक्षक –
अरूण नलावडे.
सुमीत राघवन.
मनस्विनी लता रवींद्र

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
बुधवार, 22 मार्च 2023  05:00 PM
ठिकाण
भरत नाट्यमंदिर, पुणे
पत्ता