ज्या अनेक उपक्रमांचा प्रारंभ चतुरंग संस्थेकडून झाला त्यातील एक म्हणजे वर्षासहल ! पावसाळ्यात नाट्य ,चित्र, साहित्य, अशा विषयातील एखाद-दोन कलावंत मंडळींना बरोबर घेऊन हि सहल योजली जाते . दिवसभरात भरपूर खेळ, उत्तम खानपान, कलावंतांचा दिवसभराचा सहवास व सहभाग आणि संध्याकाळी त्या कलाकारांसोबत मुक्त गप्पा गोष्टी असा भरगच्च कार्यक्रम असतो. या सहलीचे आकर्षण रसिकांनाच नव्हे तर येणाऱ्या कलाकारालाही वाटते. वास्तवात जेवढा खर्च असेल, तेवढेच शुल्क सहभागींकडून घेतले जाते. अलीकडच्या काळात अशा व्यावसायिक सहलींनीचे पेव फुटले असले तरी चतुरंग वर्षासहल मात्र आपले वेगळेपण खचितच टिकवून आहे.
आगामी कार्यक्रम
सध्या उपलब्ध नाहीत.
अहवाल
गुणवंत गौरव सोहळा
चतुरंग रंगसंमेलन
चतुरंग वर्धापनदिन
चैत्रपालवी संगीतोत्सव
दिवाळी पहाट
निवासी वर्ग निकाल
पालक मेळावा
पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ
मुक्तसंध्या
विशेष उपक्रम
शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग
श्रवणानंद
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार
सवाई एकांकिका
सवाई एकांकिकोत्सव
स्वातंत्र्याचे पूर्वरंग
प्रशस्तिपत्रे

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.