दिवाळी सुट्टीत योजल्या जाणाऱ्या हुषार मुलांच्या निवासी अभ्यासवर्गातील आणि कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांच्या निर्धार निवासीवर्गातील, शालांत परीक्षेत उत्तम गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत गौरव सोहळा सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी साकार होतो. उत्तम गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येते. याच सोहळ्यात स्व. प्रतिभा मोने आणि स्व. चिंतामणी काणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३०००/- प्रमाणे चतुरंग शिष्यवृत्ती देण्यात येते. या निमित्ताने निमंत्रित केलेल्या मान्यवर व्यक्तीचे अभ्यासविषयक विचार ऐकण्याचा योग अभ्यासवर्ग संबंधित विद्यार्था, पालक, कार्यकर्त्यांसोबत चिपळूणकर रसिकांनाही येतो.
आगामी कार्यक्रम
सध्या उपलब्ध नाहीत.
अहवाल
गुणवंत गौरव सोहळा
चतुरंग रंगसंमेलन
चतुरंग वर्धापनदिन
चैत्रपालवी संगीतोत्सव
दिवाळी पहाट
निवासी वर्ग निकाल
पालक मेळावा
पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ
मुक्तसंध्या
विशेष उपक्रम
शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग
श्रवणानंद
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार
सवाई एकांकिका
सवाई एकांकिकोत्सव
स्वातंत्र्याचे पूर्वरंग
प्रशस्तिपत्रे

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.