दिवाळी हा सण घरोघरी साजरा होतोच. चतुरंगने या सणाला सामाजिक परिमाण प्राप्त करून दिले ते `दिवाळी पहाट मैफल’ या उपक्रमाच्या स्वरूपात ! या संदर्भात सविस्तर माहिती यापूर्वा दिलेली आहेच. त्याच दिवाळी पहाट उपक्रमाची रांगोळ्या, पणत्या, आकाश कंदील, फराळ, सामाजिक संस्थेला भाऊबीज भेट आणि संगीत मैफल ही सर्व वैशिष्टये कायम ठेवून प्रतिष्ठानने हा उपक्रम आधी गोव्यामधे आणि आता डोंबिवलीमधे स्थानिक रसिकांच्या सोयीसाठी सायंकालीन वेळेत योजला आहे तो `दीपसंध्या’ या नावाने !
आगामी कार्यक्रम
सध्या उपलब्ध नाहीत.
अहवाल
गुणवंत गौरव सोहळा
चतुरंग रंगसंमेलन
चतुरंग वर्धापनदिन
चैत्रपालवी संगीतोत्सव
दिवाळी पहाट
निवासी वर्ग निकाल
पालक मेळावा
पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ
मुक्तसंध्या
विशेष उपक्रम
शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग
श्रवणानंद
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार
सवाई एकांकिका
सवाई एकांकिकोत्सव
स्वातंत्र्याचे पूर्वरंग
प्रशस्तिपत्रे

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.