पुणे : प्रवीण तरडे

आवडत्या कलाकाराचं पडद्यावरचं व्यक्तिमत्त्व आणि पडद्यामागे एक माणूस म्हणून त्या कलाकाराचं असणं..
त्याचं कलाकार म्हणून घडत जाणं..
त्याचं सामन्यातून असामान्य होत जाणं..
कलाकाराचा हा थक्क करणारा प्रवास त्याच्याच शब्दांतून ऐकणं याची मजा काही औरच!

चतुरंग आयोजित पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ या कार्यक्रमात अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक श्री. प्रवीण तरडे यांच्याशी असलेल्या थेट गप्पागोष्टींनी प्रेक्षक भारावून गेले..
सोबतच कार्यक्रमादरम्यानची काही क्षणचित्रे..

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?May 12, 2019
6.00 PM
ठिकाणपत्रकार भवन, पुणे
पत्तापत्रकार भवन, पुणे
प्रमुख पाहुणेसुधीर गाडगीळ, निर्मला गोगटे

फोटो गॅलरी